information about dhamphad in marathi
Answers
Answered by
1
Explanation:
एक बौद्ध ग्रंथ. बौध्दांच्या पाली त्रिपीटकातील सुत्तपिटकांतर्गत खुद्दकनिकाय म्हणून जो पंधरा ग्रंथांचा समूह आहे. त्यात धम्मपद हा ग्रंथ क्रमाने दुसरा. त्यात एकून ४२३ गाथा असून त्या पुढील २६ वग्गांमध्ये किंवा वर्गांमध्ये विभागलेल्या आहेत. (१) यमक, (२) अप्पमाद, (३) चित्त, (४) पुप्फ, (५) बाल, (६) पंडित, (७) अर्हंत, (८) सहस्स, (९) पाप, (१०) दंड, (११) जरा, (१२) अत्त, (१३) लोक, (१४) बुद्ध, (१५) सुख, (१६) पिय, (१७) कोध, (१८) मल, (१९) धम्मट्ठ, (२०) मग्ग, (२१) पकिष्णक, (२२) निरय, (२३) नाग, (२४) तण्हा, (२५) भिकखु, (२६) ब्राह्मण.
ह्या छोट्याशा ग्रंथात बौद्ध धर्माची स्थविर संप्रदायास मान्य असलेली सर्व शिकवण अंतर्भूत झालेली असून तिचे सार एकशेत्र्याऐंशीव्या गाथेत आलेले आहे.
Similar questions