information about dinasor in marathi
Answers
Answered by
1
Explanation:
डायनोसॉरjmpta हे इतिहासपूर्व काळातील पृथ्वीवरील सरपटणारे प्राणी व पक्षी होते. सुमारे १६ कोटी वर्षांपूर्वी डायनोसॉर प्राण्यांचे पृथ्वीवर वर्चस्व होते. ९,००० पेक्षा अधिक अधिक जाती अस्तित्वात असलेल्या डायनोसॉरपैकी काहींमध्ये उडण्याची क्षमता होती; काही शाकाहारी होते तर काही मांसाहारी; काही द्वीपादी होते तर काही चतुष्पाद. साधारणपणे अवाढव्य आकारासाठी विख्यात असणाऱ्या डायनोसॉरपैकी मानवी आकाराचे देखील अनेक प्राणी होते
Similar questions
English,
4 hours ago
English,
4 hours ago
Math,
4 hours ago
Biology,
7 hours ago
Environmental Sciences,
7 hours ago
English,
8 months ago
India Languages,
8 months ago