information about earthquick.
ABgaikwad:
plz chat at 8pm plzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzzz
Answers
Answered by
6
hope this helps you
plz make as brainlyst answer
plz make as brainlyst answer
Attachments:
Answered by
3
ans→
आपण भूकंप टाळू शकत नाही; परंतु त्यामुळे होणारी जीवितहानी टाळता येणे शक्य आहे. त्यादृष्टीने शहररचनेपासून बांधकामांपर्यंत नियम पाळण्याची गरज आहे. तसे झाले तरच भूकंपामुळे होणारी जीवितहानी आणि काही प्रमाणात वित्तहानीही कमी होऊ शकेल.
जगातील भूस्थर हालचाली पृथ्वी जन्मापासून चालू आहेत. इंडो-ऑस्ट्रेलियन भूस्तर अफ्रिकेपासून लाखो वर्षांपूर्वी निराळा होऊन अंदाजे वर्षाला २-३ सेंटिमीटर या वाटचालीने उत्तरेकडे निघाला असताना मध्ये तत्कालीन समुद्र लागला. तेथील रशिया भूस्थराला प्रचंड मोठा धक्का देऊन त्याखाली सरकू लागल्याने समुद्र वर उचलला जाऊन त्याचा हिमालय पर्वत झाला. हिमालयावर सागर तळातील वाळू-गोटे मिळतात ते यामुळेच. ही वाटचाल अंदाजे याच वेगाने चालू असल्याने हे क्षेत्र तीव्र भूकंपप्रवण झाले आहे. तीच गत राजस्थानची. म्हणूनच नेपाळमध्ये होणे अगदीच अस्वाभाविक नाही. व्हाट्सअॅपवर सबस्क्राइब कराआपल्याकडेही भूकंपाचे तीव्र धक्के अधून-मधून बसतात. भूकंपाच्या या संकटाला सामोरे जाण्याची तयारी आपण नेहमीच करून ठेवायला हवी आणि अमेरिका वा जपान यांसारख्या देशांत जसे आपत्कालीन नियोजन केले जाते, तसे नियोजनही केले जावे. याची सुरुवात व्हायला हवी, ती भूकंपप्रवण क्षेत्र जाणून घेण्यापासून. त्यानंतर तीव्रतेनुसार तेथील बांधकामांबाबतच्या नियमांचे पालन केले जावे. तसे बांधकाम झाल्यास भूकंपाच्या तीव्र झटक्यानंतरही उंच उमारती, उड्डाणपूल पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळणार नाहीत.
भूकंपाचे पूर्वानुमान करणे म्हणजे त्यात तीन बाबींबाबत एकत्रित स्पष्ट अनुमान करणे . त्या तीन बाबी म्हणजे- भूकंपाची वेळ, रिश्टर स्केलवरील तीव्रता आणि भूकंपाच्या केंद्रबिंदूची भूपृष्ठाखालील खोली. पृथ्वीचा भूस्तर, त्याची उंची, खोली हे कोठेही सारखे नाहीत. जमिनीखाली तापमानात देखील पदोपदी फरक असतो असे दिसते. त्यामुळे सध्या तरी जगात कोणीही वरील प्रमाणे भूकंपाचे अनुमान करीत नाही. गुळमुळीत अंदाज करून घबराट निर्माण करणाऱ्यांची संख्या मात्र मोठी आहे असे दिसते. चीन, जपान आदी देशांत या बाबत मोठा अभ्यास झालेला असून, ते या बाबतीत बरेच जागृत आहेत. भूकंप झाल्यानंतर काय करावे याबाबतच्या प्रात्यक्षिकांत जपानमध्ये तेथील पंतप्रधानही सहभागी होत असतात. भारतात मात्र या पद्धतीने प्रात्यक्षिके केली जात नाहीत, प्रशिक्षण दिले जात नाही आणि जनजागृतीही केली जात नाही.
भूकंपाबाबत आपल्याकडे काही गैरसमज आहेत. त्यातील एक म्हणजे धरणांमुळे भूकंप होतो. धरणांचा व भूकंपाचा काही संबंध असू शकतो का, असा विचार सुमारे २०-२५ वर्षांपूर्वी अमेरिकेत चालू झाला; त्याला आधार मात्र धरणाचा नव्हता तर काळ्या मातीतील खोल विंधनविहिरींचा होता. त्या माती पडून बुजू नयेत म्हणून त्यात पाणी भरण्यात आले. योग असा की त्या नंतर एक दोन दिवसात जवळच्या घरांना भूकंप आल्यासारखे वाटले. या साठविलेल्या पाण्यामुळे तर तो नाही ना असे वाटल्याने हा विचार पुढे आला. पाणी साठविण्यासाठी धरणे बांधली जातात. त्याबाबत या विषयावर जागतिक पातळीवर बरीच चर्चा सत्रे झाली. मात्र, धरणे आणि भूकंप यांच्यात संबंध नसल्याचेच स्पष्ट झाले. जमिनीवरील कोणतेही बांधकामाचे वजन त्या वस्तूच्या उंची इतक्या खोलीवर जमीनभाराचे दृष्टीने शून्य होते. जमिनीवर झिरपणारे पाणी एक दीड किलोमीटर खोलीवर वाफ स्वरूपात होते. तेव्हा दहा-पंधरा किलोमीटर खोलवर धरणाचा किंवा त्यातील पाण्याचा परिणाम होतो असे म्हणणे म्हणजे एक कविकल्पना आहे. धरणे बांधण्याच्या आधीही भूकंप झाले आहेत.
भूकंप - भूगर्भातील हालचालींमूळे प्रचंड प्रमाणात उर्जेचे उत्सर्जन होते आणि त्याची परिणती "भूकंप लहरी" तयार होण्यात होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे अशा गोष्टी घडतात. भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो. साहजिकच त्याभूकवच हदरते.
भूगर्भात निर्माण होणारे धक्के व लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरतात. जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमस्थानास भूकंपनाभी म्हणतात भूकंपनाभीच्या अगदी वर, भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. तीव्र स्वरूपाच्या लाटा किंवा हादरे सर्वप्रथम या केंद्रालगत येऊन पोहोचतात, त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपांपेक्षा सौम्य भूकंपांची संख्या खूपच जास्त असते. भूकंपालेख यंत्रांवर धक्क्यांची नोंद आपोआप होत राहते. १२ नानेवारी २०१० रोजी दुपारी ४:१३ वाजता२ झालेला हैतीचा भूकंप हा कॅरिबियनमधील हैती ह्या देशात झालेला एक विनाशक भूकंप होता. रिश्टर स्केलवर ७.० एवढ्या क्षमतेने मोजल्या गेलेल्या ह्या भूकंपाचे केंद्र राजधानी पोर्ट-औ-प्रिन्सच्या २५ किमी पश्चिमेला होते.
[चित्र] भूकंपामध्ये ढासळलेले राष्ट्रपती भवन [चित्र] भूकंपाचे केंद्र हैतीच्या ह्या भूकंपाने हैतीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व वित्तहानी झाली. सुमारे २ ते ३ लाख लोक मृत्यूमुखी पडल्याची भिती व्यक्त करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघाने ह्या भूकंपाचे आजवरील सर्वात भयानक नैसर्गिक आपत्ती असे वर्णन केले आहे. जगभरातील अनेक देशांनी हैतीला मदत करण्यात पुढाकार घेतला होता. हैती सरकारच्या अंदाजानुसार या भूकंपात २,५०,००० घरे आणि ३०,००० इतर इमारती नष्ट झाल्या.
नैसर्गिकरीत्या भूकंप होण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. पृथ्वीवर ज्या ठिकाणी मुळातच भूकवचावर भेगा आहेत, आणि अशा भेगांखालचे खडकांचे थर किंवा शिलाखंडांच्या चकत्या जेव्हा एकमेकांवर घसरतात तेव्हा होणाऱ्या अकस्मात हालचाली हे भूकंपाचे पहिले कारण आहे. कॅलिफोर्नियातीलसॅनफ्रान्सिको येथील १९०६ मधील भूकंप, १८९७ चाआसामचा भूकंप, १९३४ चा बिहारचा भूकंप व १९३५ मधील क्वेट्टाचा भूकंप हे या प्रकारचे भूकंप aahe

Similar questions
Science,
7 months ago
English,
7 months ago
Geography,
1 year ago
Psychology,
1 year ago
Psychology,
1 year ago
Math,
1 year ago
English,
1 year ago