Information about hand in Marathi
Answers
Answered by
9
Hey friend nice question!
Hath Je applya saglayan Kaden ahet.
Hath he ashru puasayla Ani kautuk karnya sathi.
Hath Je applya saglayan Kaden ahet.
Hath he ashru puasayla Ani kautuk karnya sathi.
anasvishillay111:
Hi
Answered by
28
परमेश्वराने प्रत्येक माणसाला दोन हात दिले आहेत. हात देण्यामागचा हेतू हाच कि आपण काष्ट करावेत. आपल्या दोन्ही हाताने प्रत्येकी १० बोट आहेत. ही बोटं हातांचा मदतीला असतात.
आपले हात आपले शास्त्र आहेत. स्वराक्षणासाठी आपण आपले हात वापरू शकतो. हात माणसाला प्रत्येक कामासाठी उपयोगी येतात. जेवण बाणावण्यापासून जेवण्यापर्येंत, लिहिन्यापासून ते काही पाकडण्यापर्यंत हात आपल्याला सर्व शक्य करून देतात.
डोळ्यात असु आले तरीही हात पुसतात. कोणाला शाबासकी द्यायची झाली तर हात देतात. देवाला नमस्कार करताना दोन्ही हात एकत्र येतात.
हात आपल्या शरीराचे एक महत्वाचे अवयव आहे.
Similar questions
Business Studies,
7 months ago
Physics,
1 year ago
Chemistry,
1 year ago
Hindi,
1 year ago
Math,
1 year ago