English, asked by garimasingh2750, 23 days ago

information about hoopoe bird in marathi​

Answers

Answered by sarvbetter12
1

Answer:

PLS MARK AS BRAINLIEST

Explanation:

पिवळसर तपकिरी रंगाच्या ह्या पक्ष्याच्या शेपटी , पाठ व पंखांवर काळ्या – पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात .त्याच्या सुईसारख्या लांब चोचीला जमिनीच्या दिशेने मंद बक असतो .याची पटकन लक्षात येणारी आणखी एक खूण म्हणजे डोक्यावरचा शेंडीसारखा तुरा .दचकला हा सर्रकन तुरा फिस्कारतो. नाकतोडे , झुरळे ,टोळ ,मुंग्या .असे सर्व प्रकारचे किडे मटकावणारा हा पक्षी शेतकऱ्याचा मित्र आहे . विशेषत: तो शेतीला नुकसानकारक किडे खातो .हे पक्षी नदी , ओढे आणि तळ्याच्या अवतीभोवती एकटे किंवा जोडीने वावरतात .नदीकाठच्या किंवा उद्यानामधल्या हिरवळीवर चट्टेरी पट्टेरी अंगरखा नेसलेला पक्षी मान खाली घालून घाईघाईत त्याच्या सुईसारख्या टोकदार चोचीने जमिनीत खोदून तो गा

Similar questions