Information about inspiring women in Maharashtra in marathi
answering the corect answer than i will mark it as branliest
And if incorrect answer it will be reported
Answers
Answer:
स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळी कॉंग्रेसच्या बैठका, संमेलन आणि अधिवेशन देशात ठिकठिकाणी होत असायचे. एक दिवस काँग्रेस ची बैठक होणार होती, सगळी तयारी पूर्ण झाली. पण बैठक चालू होण्यापूर्वी काही काळ लक्षात आलं की, बैठकीचा अजेंडा दिसत नाही. लोकांनी तो शोधण्यासाठी प्रयत्न केले पण नाही मिळाला. यामुळे सगळे नेते काळजीत पडले.
जेव्हा बैठकीच्या आधी काँग्रेस नेता बैठकीचा अजेंडा विसरले, म्हणाले, ‘अंड नाही तर दुधाचं आहे हे डोकं’या सगळ्याची माहिती गांधीजींना दिली गेली. समस्या ऐकून गांधीजींनी राजेद्र प्रसाद यांना जवळ बोलावलं आणि सांगितलं, ‘राजेंद्र बाबू, तो अजेंडा तुम्ही वाचलेला होताच ना. त्यामुळे जे जे आठवेल ते ते एका कागदावर लिहून काढा. म्हणजे बैठक सुरु होईल.’ गांधीजींची बोलणे ऐकून राजेंद्र बाबूंनी आठवून अजेंड्यातील एक एक गोष्टी कागदावर लिहिल्या. आणि थोड्याच वेळात बैठकी सुरुवात झाली. योगायोगाने काही वेळाने अजेंडा पण मिळाला जो आधी तयार केला होता.
गांधीजींच्या सांगण्यानुसार जवाहरलाल नेहरूंनी तो अजेंडा राजेंद्र बाबुंनी केलेल्या अजेंड्याबाजूला धरला आणि बघितला तर दोन्ही अजेंडे एकदम सामान होते. राजेंद्र बाबुंनी मूळ अजेंड्यातील गोष्टी आठवून अगदी जशाच्या तश्याच लिहिल्या होत्या. तेव्हा नेहरू राजेंद्र बाबूंना आश्चर्याने म्हणाले, ’व्वा! काय डोकं आहे’ राजेंद्रबाबू थोडेच गप्प बसणार होते, त्यांनी त्वरित प्रतिसाद दिला व म्हणाले, ’नेहरूजी, हे डोकं दुधाचं आहे अंड्याच नाही’. राजेंद्रबाबू शाकाहारी होते. हे उत्तर ऐकून नेहरूजी गप्प झाले. बैठकीत उपस्थित लोकं हा प्रसंग ऐकून हसू लागले व राजेंद्र बाबूंची स्तुती करू लागले.