India Languages, asked by zaina52, 1 year ago

information about lips in Marathi language​

Answers

Answered by Hansika4871
8

ओठ हा मानव आणि इतर प्राण्यांच्या तोंडाचा महत्त्वाचा भाग आहे. ओठ ध्वनी उच्चारण्यात मदत करतो ह्यामुळेच मानवाच्या घाशातला आवाज बाहेर तोंडातून पडतो. ओठांचा स्पर्श हा संवेदनशील असतो. ओठ दोन भागात विभागलेले आहे - वरचे ओठ आणि खालचे ओठ. विज्ञानाच्या भाषेत त्यांना अनुक्रमे लॅबियम श्रेष्ठिस ओरिस आणि लॅबियम कनिष्ठ ओरिस असेही म्हणतात.

ओठ हे सुंदर आणि स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे कारण आपल्या तोंडाचा हा भाग खूप दिसून येतो.

Similar questions