India Languages, asked by shridharpanada, 3 months ago

information about Makar Sankranti
(ans in marathi )​

Answers

Answered by yamin1971mya
1

Answer:

⬇️⬇️

Explanation:

मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे.[१] भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरबरे, ऊस, बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.[२] बायका उखाणे घेतात. हा सण जानेवारी महिन्यात वहिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येतो.[३]

☺️☺️

Similar questions