India Languages, asked by Wafeeqah1776, 11 months ago

Information about red-crowned crane bird in Marathi

Answers

Answered by snehalshinde01234
22

♥️Hii mate ♥️

Here is your answer :

पाणथळी पक्ष्यामध्ये कदाचित सर्वात रुबाबदार पक्षी कुठले तर क्रौंच पक्ष्यांकडे बोट दाखवावे लागेल. क्रौंच पक्ष्यांच्या अनेक जाती आहेत अत्यंत लांबवर उड्डाणांसाठी प्रसिद्ध असलेले हे क्रौंच पक्षी इतर पाणथळी पक्ष्यांपेक्षा बरेच दुर्मिळ आहे. दुर्मिळ असण्याचे मुख्य कारण त्यांची होणारी शिकार तसेच प्रजननाचे कमी प्रमाण व इतर मानवी हस्तक्षेप इत्यादी आहेत. इतर पाणथळी पक्ष्याचे म्हणजे हेरॉन, करकोचे व बगळ्यांचे क्रौंच हे भाउबंद आहेत. लांब वरुन हे सारखेच दिसतात परंतु क्रौंच पक्षी जेव्हा उडतात तेव्हा त्यांची मान लांब करून उडतात तर इतर बगळे व करकोचे हे मान इंग्रजी एस आकारात दुमडुन उडतात. तसेच इतरांपेक्षा क्रौंच पक्षी हे लांबवर उड्डाणे भरतात. काही आंतरखंडीय स्थलांतर करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. ते कधी कधी मोठे मोठे कळप करून राहातात तर कधी कधी एकटे अथवा फक्त जोडिदाराबरोबर असतात.

Hope it will helps uhh...... . Mark as brainliest....

Answered by hemsutasingh
0

Answer:

please search in google

Similar questions