India Languages, asked by pinkigupta8808, 1 year ago

Information about sir jagdish chandra Bose in Marathi

Answers

Answered by fistshelter
7

Answer: सर जगदीशचंद्र बोस हे एक प्रख्यात आणि प्रथम भारतीय शास्त्रज्ञ होते की ज्यांनी प्राणी आणि वनस्पतींमध्ये ब-याच प्रमाणात समानता असल्याचे प्रयोगाद्वारे सिद्ध केले.

त्यांनी असे दाखवून दिले की वनस्पती देखील उष्णता, थंड, प्रकाश, आवाज आणि इतर बाह्य उत्तेजनांबाबतीत संवेदनशील आहेत. त्यांनी क्रेस्कोग्राफ नावाचे एक अतिशय परिष्कृत साधन तयार केले आहे, जे बाह्य उत्तेजकांना वनस्पतींनी दिलेल्या प्रतिक्रियांचे निरीक्षण आणि नोंद करू शकते.

Explanation:

Similar questions