India Languages, asked by shrirode94, 3 months ago

information about vada pav in marathi?​

Answers

Answered by ALPHAPANDEY
1

Answer:

वडा-पाव हा खाद्यपदार्थ जलद खाद्यपदार्थांच्या वर्गात येतो. त्याला महाराष्ट्राचा बर्गर असेही म्हणता येईल. वडा-पाव मुंबई परिसरात अतिशय लोकप्रिय आहे. वडा पाव सोबत तळलेली मिरची किव्हा लसणाची/कोथिंबिरीची चटणी खातात. या वडा-पावमधील वडा हा प्रत्यक्षात बटाटेवडा असून मेदू वडा नाही (ज्यालादेखील केवळ "वडा" म्हणून ओळखले जाते). रोहित शर्मा ह्या खेळाडु ला वडापाव अतिशय प्रिय आहे.

THANKS MAT DENA.. EK VADA PAV KHILA DENA..

Similar questions