Hindi, asked by ⲎσⲣⲉⲚⲉⲭⳙⲊ, 8 months ago

information of crab in marathi...​

Answers

Answered by adi220958
0

Answer:

खेकडा हा एक उभयचर प्राणी आहे. जगामधे खेकडयाच्या चार हजारापेक्षा जास्त जाती आहेत. या प्राण्याला कणा नसतो तसेच त्याला मान आणि डोकेही नसते. खेकड्याला आठ पाय आणि दोन मोठया नांग्या असतात. या नांग्यांचा तो आपल्या संरक्षणासाठी उपयोग करतो. त्याच्या लहान पायांमधे चारच पेशी असल्यामुळे या पायांमधली ताकद कमी असते.कोकणात माणसे खेकडे आवडीने खातात

Answered by sharonmarysabu41492
2

Answer:

रुंद व चपटे शरीर असलेला, शरीरभर कवच असलेला आणि पायांच्या पाच जोड्या असलेला अपृष्ठवंशी प्राणी. संधिपाद संघातील कवचधारी (क्रस्टेशिया) वर्गातील दशपाद (डेकॅपोडा) गणात खेकड्यांचा समावेश होतो. जगभर खेकड्यांच्या सु. ४,५०० जाती असून प्रामुख्याने त्या समुद्रात आढळतात. सागरी खेकड्यांच्या काही जाती समुद्रकिनारी उथळ पाण्यात आणि काही खोल समुद्रात आढळतात. अन्य समुद्रकिनार्‍यावरील वाळूत किंवा चिखलात बिळे करून राहतात. खेकड्यांच्या काही मोजक्या जाती गोड्या पाण्यात किंवा जमिनीवर राहतात. भारतात गोड्या पाण्यात पॅराटेलफ्युजा स्पिनिजेरा या जातीचे खेकडे सामान्यपणे आढळतात

Explanation:

hope it helps you a lot.

Similar questions