information on Har Gobind Khorana in Marathi
Answers
Answered by
3
हर गोविंद खोराणा हे जैव रसायन शास्त्रज्ञ होते. हे ब्रिटिश भारतात कामे करत होते. नंतर त्यांनी अमेरिकेत नागरिकत्व घेतले. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९२२ रोजी झाला आणि त्यांचे निधन ९ नोव्हेंबर २०११ रोजी झाले. युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन- मॅडिसन मध्ये ते प्राध्यापक होते. त्यांना १९६८ मध्ये नोबेल प्राइस देखील मिळाले. त्यांच्या वडिलांचे नाव गणपत राई खोराणा आणि आईचे नाव कृष्णा देवी खोराणा होते.
ब्रिटिश इंडियन सरकार मध्ये ह्यांचे वडील पटवारी होते. हर गोविंद ५ भावंडांमध्ये सर्वात छोटे होते. त्यांच्या शाळेचे नाव DAV होते जी पश्चिम पंजाब मध्ये होती. सरकारच्या शिष्यवृत्ती कार्यक्रमावर ते १९४५ ला युनिव्हर्सिटी ऑफ Liverpool मध्ये पुढील शिक्षणासाठी गेले. त्यांना १९४८ मध्ये PhD प्राप्त झाली.
Similar questions