Information on pv sindhu in marathi
Answers
Answered by
5
this must help you
पुसारला वेंकटा सिंधू ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे. २०१६ सालच्या रियो दि जानेरो येथील उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये महिलांच्या एकेरी गटामध्ये तिने रौप्य पदक मिळवले. सिंधू ऑलिंपिक स्पर्धांमध्ये बॅडमिंटनमध्ये अंतिम सामन्यात पोहोचणारी भारताची पहिली खेळाडू तसेच ऑलिंपिक खेळात रौप्य पदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
वैयक्तिक माहितीजन्म नावपुसारला वेंकटा सिंधूजन्म दिनांक५ जुलै, १९९५ (वय: २३)जन्म स्थळहैदराबाद, भारत[१]उंची१.७९ मी (५ फूट १० इंच)वजन६५ किलो (१४० पौंड)देश भारतकार्यकाळ२००८ पासूनहातउजवाप्रशिक्षकपुल्लेला गोपीचंदमहिला एकेरीसर्वोत्तम मानांकन2 (2017)सद्य मानांकन4 (17 march 2018)स्पर्धा१८९ विजय, ८७ पराजय
पुरस्कारसंपादन करा
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (२०१६)[४]
पद्मश्री (२०१५)
अर्जुन पुरस्कार (२०१३)[५]
पी.व्ही. सिंधू ओलंपिक गोल्ड क्वेस्टवरचरित्र : रुपेरी सिंधू (लेखक - अतुल कहाते, प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस)पी. व्ही. सिंधू गोपीचंद बॅडमिंटन ॲकाडमीवर
please brainliest my answer

Ruhaanjot:
please brainliest my answer
Similar questions
Math,
7 months ago
World Languages,
7 months ago
English,
1 year ago
Science,
1 year ago
Math,
1 year ago