English, asked by shrutishinde2177, 8 months ago

information on rose in marathiinformation on rose in Marathi ​

Answers

Answered by omkadambro7
3

Answer:

गुलाब (इंग्रजी:rose ) एक सुंदर फूल आहे. याच्या झाडाला काटे असतात. हे भारतात आढळणाऱ्या गुलाबाच्या झाडांचे तीन मुख्य प्रकार आहेत. देशी, रानटी आणि कलमी. गुलकंद किंवा अत्तर किंवा गुलाबजल करण्यासाठी देशी गुलाबाची सुगंधी फुलेच लागतात.) रानटी गुलाबांच्या रोपांवर कलम करून विलायती गुलाब बनतो,आणि अशा प्रकारच्या गुलाबाच्या जवळपास १०० जाती आहेत. गुलाब हा लोकप्रिय फुला ची जात मानला जातो .(गुलाब ह्या फुलाला फुलांचा राजा समजला जाते.गुलाब हे अतिशय सुंदर आणि मनमोहक फुल आहे. याला इंग्रजीत रोझ असे म्हणतात. हे तारुण्य टिकवते, त्वचेसाठी उत्तम आहे म्हणून याला आयुर्वेदामध्ये "तरुणी" असे म्हणतात. गुलाब हे फुल औषधी पण आहे.

Similar questions