India Languages, asked by py1582010, 7 months ago

introduction of speech in marathi​

Answers

Answered by satyamrana6b
3

Answer:

नमस्कार माझे नाव सत्यम आहे.

मी 10 वर्षाचा आहे .

मी नवीन दिल्लीत राहतो. मी सहावीत शिकलो. माझ्या शाळेचे नाव संत मेरी पब्लिक स्कूल आहे

Explanation:

means

Hi my name is Satyam.

I am 10 years old.

I live in New Delhi. I learned sixth. My school name is my public school

Answered by rajraaz85
2

Answer:

स्वतःचा परिचय

शुभ प्रभात.

माझे नाव अमोल पाटकर आहे. मी सरस्वती विद्यालय नाशिक येथील इयत्ता दहावी चा विद्यार्थी आहे. माझ्या कुटुंबात पाच सदस्य आहे व आम्ही सर्व जण अगदी आनंदात राहतो.

अगदी लहानपणापासूनच माझ्यावर वाचनाचे धडे गिरवले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे आदर्श आहेत. आयुष्यात त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन काहीतरी करण्याचे नेहमी वाटते. मोठे झाल्यावर समाजासाठी काहीतरी करण्यासाठी मी स्वप्न उराशी बाळगले आहे.

मला वाचायला खुप आवडते तसेच खेळायलाही आवडते. वाचना सोबतच प्रवास करायलाही आवडते कारण प्रवासातून मला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. प्रवासात आलेले अनुभव स्वतःचे आयुष्य घडविण्यासाठी खूप कामात येतात असे माझे मत आहे.

Similar questions