Introductory speech for mother in laws 80th birthday in Marathi
Answers
Answered by
0
Answer:
i don't know ..........
Answered by
0
सासूबाईंचा 80व्या वाढदिवशी दिलेले भाषण.
शुभ सायंकाळ,
येथे उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे मी, सतीश महाडीक , मनापासून स्वागत करतो. आज आमच्या माई, म्हणजेच माझ्या सासूबाईंच्या 80वा वाढदिवस आहे. ह्या शुभ प्रसंगी आम्ही हा छोटासा सोहळा साजरा करत आहोत.
माई मला माझा आई सारख्या आहेत. त्यांनी मला नेहमी आपला जावई न मानून, मुलगा मानले आहे. आयुष्याच्या वाटेवर नेहमी त्या एक वडीलधाऱ्या म्हणून आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी आज त्यांचा आयुष्याचा 80व्या वर्षीचा पल्ला गाठला आहे. तर ह्या दिवशी मी माईंना खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचा आशीर्वाद असाच आमचा पाठीशी राहो आशा करून माझे दोन शब्द पूर्ण करतो.
धन्यवाद.
Similar questions
English,
5 months ago
Business Studies,
5 months ago
Math,
10 months ago
Biology,
1 year ago
Math,
1 year ago