History, asked by pj1900326, 1 month ago

इरेक्टस म्हणजे ___ उभा राहणारा माणुस ​

Answers

Answered by pokupradeep
23

Answer:

मणथभचत तय ,थरणक्षथतजक्षथ

Answered by rajraaz85
0

Answer:

ताठ

Explanation:

‌ इतिहासात मानवाच्या उत्क्रांती चे अनेक टप्पे दिसून येतात. कुशल मानव, ताठ कण्याचा मानव, शक्तिमान मानव, बुद्धिमान मानव, असे वेगवेगळे टप्पे मानवाचे प्राचीन काळात दिसून येतात.

इरेक्टस म्हणजे ताठ उभा राहणारा माणूस. या मानवाला होमो इरेक्टस नावाने संबोधण्यात आले. हा मानव समूहाने राहत असे. कुशाल मानवापेक्षा या मानवाचा मेंदू जास्त विकसित होता.

जंगलात लागलेला वणवा बघून त्याला अग्नीची ओळख निर्माण झाली. पण अग्नी निर्माण करण्याचे तंत्र त्याला अवगत झाले नव्हते. हत्यारांच्या तुलनेत त्याने प्रमाणबद्धता आणली. आशिया युरोप व आफ्रिका या ठिकाणी ताठ कण्याच्या मानवाचे व त्याने वापरलेल्या हत्यारांचे अवशेष सापडले आहेत.

Similar questions