is the process of finding and fixing common computer problems.
Answers
Explanation:
प्रश्न 11. 8Х 6= 7310 , 9Х 3= 8556, 24 Х 0= 57360 ,तर59 Х 2= ? *
1) 349870
2) 349872
3) 118
4) 1184
प्रश्न 12 ते 13साठी सूचना : खाली दिलेल्या अक्षर मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा.
प्रश्न 12. जर RVQ : NSO तर FLE : ? *
1)CIB
2)BIC
3)IBH
4)BOD
प्रश्न 13. RVYU : NSWT तर FLQK : ? *
1)BIOP
2) CJPQ
3) BIOJ
4) BIOH
प्रश्न 14 ते 15साठी सूचना : खाली दिलेल्या अंक मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा.
प्रश्न 14. जर 2915 : 1493 तर 111722 : ? *
1) 121721
2) 16115
3) 211712
4) 51116
प्रश्न 15. जर 7224 : 3216 तर 12249 : ? *
1) 11238
2) 82311
3) 8910
4) 82316
प्रश्न 16. 2013 या वर्षात किती शनिवार येतील? *
1) 49
2) 52
3) 48
4) 50
प्रश्न 17. राधा ही तिच्या बहिणी पेक्षा 1193 दिवसांनी मोठी आहे, जर राधाच्या बहिणीचा जन्म वार मंगळवार असेल, तर राधाचा जन्म वार सांगा. *
1) रविवार
2) सोमवार
3) शनिवार
4) मंगळवार
प्रश्न 18.) सर्वेश कस्तुरी पेक्षा 7 दिवसांनी मोठा आहे . केदार सर्वेश पेक्षा 4 दिवसाने लहान आहे सर्वेश चा जन्म योगदिनाच्या दिवशी झाला असेल तर केदारचा जन्म दिवस खालील पैकी कोणता ? *
1)जागतिक पर्यावरण दिनी
2) 25 जून
3) 17 जून
4) 14 जून
प्रश्न 19.तीन भावंडांचा वाढदिवस 1 ऑगस्ट रोजी येतो. 1 ऑगस्ट 2002 या दिवशी महेंद्र व मच्छिंद्र यांचे वय अनुक्रमे 7 वर्ष व 3 वर्ष होते. राजेंद्र हा महेंद्र पेक्षा मोठा नाही व मच्छिंद्र पेक्षा लहान नाही. तर राजेंद्र चा जन्म खालील पैकी कोणत्या वर्षी झाला *
1) 1994
2) 1995
3) 1997
4) 1999
प्रश्न 20.4×6×8सेमी बाजू असणारा लाल रंगाचा एक ठोकळा,1सेमी प्रत्येक बाजू असणाऱ्या घनाकृतीत कापला तर कोणत्याही पृष्ठभागावर रंग नसणाऱ्या ठोकळ्याची संख्या किती? *
1) 64
2) 44
3) 48
4) 42