History, asked by ingleig1973, 3 months ago

इस्लाम धर्माची शिकवन काय सागते

Answers

Answered by prettykitty664
7

Explanation:

इस्लाम हा एक अब्राहमिक धर्म असून देवाच्या एकत्वावर या धर्माची श्रद्धा आहे. या धर्माची स्थापना हजरत मुहम्मद पैगंबर यांनी इ.स. ६१० मध्ये सौदी अरेबियाच्या मक्का या शहरात केली. इस्लाम धर्माचे पालन करणाऱ्या लोकांना मुसलमान म्हटले जाते. त्यांची जगभरातील संख्या आजमितीस (२०२० साली) साधारपणे १९० कोटी (२४.४ टक्के) आहे. लोकसंख्येनुसार ख्रिश्चन धर्मांनंतर इस्लाम हा जगातील दुसरा सर्वांत मोठा धर्म आहे. यातील २० कोटी मुसलमान भारतात आहेत व भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मुस्लिम लोकसंख्येचा देश आहे.[१]

Similar questions