Environmental Sciences, asked by moneshpanchyal, 17 days ago

इस्लाम' या शब्दाचा अर्थ काय होतो?​

Answers

Answered by EmperorSoul
4

'इस्लाम' या शब्दाचा अरबी भाषेतील अर्थ 'ईश्वरेच्छेला शरण जाणे' असा आहे. त्याचबरोबर 'मुस्लिम' या शब्दाचा अर्थ 'ज्याने इस्लामचा स्वीकार किंवा अंगीकार केला आहे', असा आहे.

Answered by Anonymous
4

Explanation:

इस्लाम' या शब्दाचा अरबी भाषेतील अर्थ 'ईश्वरेच्छेला शरण जाणे' असा आहे. त्याचबरोबर 'मुस्लिम' या शब्दाचा अर्थ 'ज्याने इस्लामचा स्वीकार किंवा अंगीकार केला आहे', असा आहे.

Similar questions