इसवीसनपूर्व काळ म्हणजे काय ?
Answers
Answered by
0
Answer:
please follow and brainllest answer
Answered by
1
Answer:
इसवी सनापूर्वीचा काळ : इसवी सनाप्रमाणे काळ मोजण्यास सुरूवात होण्यापूर्वीच्या काळाला 'इसवीसनपूर्व काळ' असे म्हणतात. या काळातील वर्षे मोजताना प्रत्येक वर्षाची क्रमसंख्या उतरत्या क्रमाने मांडली जाते. जसे १००० – ५०० – १००. किंवा १०,९,८,७,६,५,४,३,२,१ इत्यादी.
Similar questions
Social Sciences,
24 days ago
English,
24 days ago
History,
1 month ago
Math,
9 months ago
Science,
9 months ago