Geography, asked by ritikshabavane, 2 months ago

ishanyakdil sadaharit vanancha pradesh konta ahe?​

Answers

Answered by shubhamraj7521
1

Answer:

ईशान्य भारत हा भारत देशामधील एक भौगोलिक प्रदेश आहे. नावाप्रमाणेच हा भूभाग भारताच्या ईशान्य भागात स्थित आहे. ईशान्य भारतामध्ये आसाम, त्रिपुरा,मणीपूर,मिझोराम,नागालॅंड, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि हिमालयाच्या कुशीत वसलेले सिक्कीम ह्या राज्यांचा समावेश होतो.

Answered by shlokvarade72
0

Answer:

भारतातील ईशान्यकडील आसाम राज्यात प्रामुख्याने सदाहरित वने आढळतात.

Similar questions