India Languages, asked by patilsunilkrishna, 7 months ago

it is Argent .
tell me fast​

Attachments:

Answers

Answered by Anonymous
6

उत्तर :

प्रश्न २: खालील वाक्यातील सर्वनामे अधोरेखित करा.

१) आपण अभ्यास करू.

२) जे दिसते आहे ते सत्य नाही.

३) माझ्या घरी पाहूणे आले होते.

४) मी नुकताच गावाहून आलो.

प्रश्न ३: खालील नामांसाठी प्रत्येकी दोन-दोन विशेषणे लिहा.

१) विश्व

=> सुंदर , मोठं

२) स्वभाव

=> चांगला , वाईट , निर्मळ , प्रेमळ , रागीट

प्रश्न ४ : खालील वाक्यांत कंसातील योग्य क्रियापद वापरून वाक्य पूर्ण करा.

(आला, हसतो, खाल्ले)

१) तो धावत-पळत शाळेत आला

२) राधाने खूप गोड पदार्थ खाल्ले

३) तो खूप छान हसतो

Similar questions