It is written in Marathi. Please read carefully those who can read it.
Take care.....
Corona Virus Cases..
*नूयॉर्क*
पाहिला आठवडा - 2
दुसरा आठवडा - 105
तिसरा आठवडा - 613
*फ्रान्स*
पाहिला आठवडा - 12
दुसरा आठवडा - 191
तिसरा आठवडा - 653
चौथा आठवडा - 4499
*इराण*
पहिला आठवडा - 2
दुसरा आठवडा- 43
तिसरा आठवडा - 245
चौथा आठवडा- 4747
पाचवा आठवडा- 12729
*इटली*
पहिला आठवडा - 3
दुसरा आठवडा- 152
तिसरा आठवडा - 1036
चौथा आठवडा- 6362
पाचवा आठवडा- 21157
*स्पेन*
पहिला आठवडा - 8
तिसरा आठवडा - 674
चौथा आठवडा - 6043
*भारत*
पहिला आठवडा- 3
दुसरा आठवडा - 24
तिसरा आठवडा - 105
पुढचे २ आठवडे भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहेत...
आपण जर योग्य खरबदारी घेतली आणि हि तिसऱ्या आठवड्याची साखळी तोडली तर आपण कोरोना चा प्रसार थांबवू शकतो नाहितर खुप मोठे संकट निर्माण होऊ शकते, खासकरून व्यस्कर व्यक्तींसाठी...
आता आपण या आजराच्या तिसऱ्या स्टेज ला आहोत, जेव्हा हा आजार सार्वजनिक संपर्कातून किंवा सार्वजनिक गर्दीतून पसरणार... हि खुप महत्वाची स्टेज आहे... जिकडे कॉरोनाच्या केसेस दररोज भयंकर प्रमाणात वाढू शकतात...जसे इटली मध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात ३०० वरून १०,००० वर गेल्या...
जर भारताने हि तिसरी स्टेज पुढचे ३ ते ४ आठवडे निट सांभाळली नाही तर आपले रुग्ण हजारात नाही तर लाखात असतील... पुढचा एक महिना अतिशय महत्वाचा आहे... त्यामुळे १५ एप्रिल पर्यंत सर्व सामाजिक कार्यक्रम बंद केले आहेत...
फक्त शाळा बंद आहेत म्हणून चट लागल्यागत फिरायला जाऊ नका... सुट्ट्या पुढच्या वर्षी पण येतील...पण मुलांच्या आयुष्याशी खेळू नका...
लग्न संभारभ , वाढदिवसाचे कार्यक्रम, पार्ट्या हे काही दिवस थांबू शकतात...
तुमचं नशीब आजमावू नका आणि उगीच शूरवीर असल्यासारखे मिरवू नका... मला काहिच होणार नाही असे विचार करून... तुम्हाला कदाचित काही होणार नाही पण तुमच्यामुळे दुसऱ्याला काही व्हायला नको...
भारताच्या मेडिकल इतिहासातील सर्वात जास्त महत्वाचे ३० दिवस असणार आहेत... घरी किंवा काही महत्वाच्या कामासाठी बाहेर असला तरी सर्व प्रकारच्या दक्षता घ्या...
खबरदारी हि भीती नसते...
सर्वांना यासाठी १ महिनाभर काळजी घेण्यास सांगून जागरूक आणि जबाबदार नागरीक व्हा...
Answers
Answered by
1
yeah i could understand it
Answered by
11
या प्रकारे समाजात कोरोना विषयी जनजागृती केली तर खरोखरच आपण सर्व जण पुन्हा एकदा भयमुक्त वातावरणात व तसेच रोजच्या छोट्या मोठ्या भांडणात जीवन जगू शकतो. आपणही खबरदारी घ्यावी की हा प्रश्न येथून डिलीट होण्याआधी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल.
धन्यवाद!
Similar questions