it's Marathi from 10th standard Navneet practice papers
Attachments:
Answers
Answered by
3
i)
1) अशिक्षित
2)कृतघ्न
ii)
1)असार्वजनिक
2)श्रीमंती
Answered by
0
◆◆ या प्रश्नाचे उत्तर आहे:◆◆
■ शब्दसमूहासाठी एक शब्द:
१. लिहिता वाचता न येणारा - निरक्षर.
२. उपकारांची जाणीव नसलेला - कृतघ्न.
● शब्दसमूहासाठी एक शब्दाचे काही उदाहरण:
१. ऐकायला येत नाही असा - बहिरा.
२. घरापुढील मोकळी जागा - अंगण.
■ विरुद्घार्थी शब्द:
१. सार्वजनिक × वैयक्तिक.
२. समृद्धी, श्रीमंती × दारिद्र्य.
◆ ज्या शब्दांचा अर्थ एकमेकांपासून उलट किंवा विरुद्ध असतो,अशा शब्दांना विरुद्घार्थी शब्द म्हटले जाते.
● विरुद्घार्थी शब्दांचे काही उदाहरण:
१. उत्तर × प्रश्न.
२. उपकार × अपकार.
३. उपाय × निरूपाय.
४. उंच × ठेंगू.
५. कठीण × सोपे.
Similar questions
Math,
6 months ago
Math,
6 months ago
Math,
6 months ago
Social Sciences,
1 year ago
Music,
1 year ago