India Languages, asked by devanshimody68, 1 day ago

it's really urgent. pls help
खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा

३. दरारा असणे.

४. हिरमुसले होणे.​

Answers

Answered by avdhone2019
3

Answer:

दरारा असणे-वचक असणे

राज दरबारात राजाचा

दरारा असतो.

हिरमुस होणे- नाराज होने

बाजारात ताईंनी मला बॅग घेऊन न दिल्याने माझे मन हिरमुस झाले.

Similar questions