India Languages, asked by devanshimody68, 1 day ago

it's really urgent pls help me with right answer
खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा व्याकरण
१. नवल वाटणे.
२. डोळे भरून येणे
३. दंग होणे.​

Answers

Answered by EshaSawant
3

Answer:

वक्यप्रचारांचे अर्थ:

नवल वाटणे- आश्चर्य वाटणे.

डोळे भरून येणे - डोळ्यात अश्रू येणे / रडू येणे.

दंग होणे - तल्लीन होणे / गुंग होणे / मग्न होणे.

वक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग:

नवल वाटणे - सुमेधा ची नवीण सायकल पाहून मला नवल वाटले.

डोळे भरून येणे - लेकीची पाठवणी करताना तिच्या आई- बाबांचे डोळे भरून आले.

दंग होणे - रीमा आणि तीच्या मैत्रिणी पुस्तक वाचण्यात दंग झाल्या होत्या.

Hope this helps you .

Similar questions