Social Sciences, asked by vaishutodkar8058yu, 9 months ago

इतिहास आकलनासाठी दृक्श्राव्य साधने महत्वाची असतात

Answers

Answered by maheshvakhardar
0

Explanation:

Answer

4.3/5

19

gadakhsanket

Ace

7.7K answers

1.2M people helped

★उत्तर - आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृक् -श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात; कारण- दूरदर्शन, चित्रपट आंतरजाल, माहितीपट, इत्यादींना 'दृक श्राव्य साधने 'असे म्हणतात.या साधनांचा वापर करून चालू असणाऱ्या घटनांचे चित्रीकरण करता येते.वृत्तपट, अनुबोधपट व माहितीपट यांमुळे इतिहास पुन्हा जिवंत होतो आणि तो इतिहास लिहिण्यासाठी उपयुक्त ठरतो.म्हणून आधुनिक भारताचा इतिहास

लिहिण्यासाठी दृक- श्राव्य माध्यमे महत्त्वाची असतात. समाजकारण, राजकारण, कला,क्रीडा, महोत्सव, ऐतिहासिक वास्तू या सर्वांचे चित्रीकरण झाल्याने त्या घटना आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता येतात। ऐकता येतात.

धन्यवाद...

Answered by sowmya73075
0

Answer:

mujhko patha nahi hai meine aapko follow kar diya in return plz subscribe my youtube channel SOWMYA NAGARAJAN with symbol S♥️♥️

Similar questions