History, asked by GamerJeetyt, 1 month ago

इतिहासाची भौतिक साधने कोणती? त्यांची नावे लिहा.​

Answers

Answered by svaishnaviprakash
10

Answer:

नाणी, प्रार्थना स्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, अलंकार, संग्रहालय, पेहराव, आधुनिक स्थापत्य या सर्व साधनांचा समावेश भौतिक साधनांत होतो. या साधनांशिवाय स्तंभ, विहार, स्तूप, नगरे, कोरीव काम, लेणी यांचाही भौतिक साधनांमध्ये समावेश होतो

Similar questions