History, asked by suvarnavyawhare, 5 hours ago

इतिहासाची माहिती कशावरून मिळते ​

Answers

Answered by navimumbaikarboy56
2

Answer:

where are you from dear

hey

Answered by PrincessPrecure
1

Answer:

इतिहासाची माहिती प्राचीन दस्तऐवज, करारनामा, कागदपत्रे, तामृपत्र, शिलालेख यावरुन मिळते.

इतिहासाची माहिती प्राचीन दस्तऐवज, करारनामा, कागदपत्रे, तामृपत्र, शिलालेख यावरुन मिळते. प्राण्यांचे अवशेष, मानवी अस्थी यावरूनही इतिहास कळतो

इतिहासाची माहिती प्राचीन दस्तऐवज, करारनामा, कागदपत्रे, तामृपत्र, शिलालेख यावरुन मिळते. प्राण्यांचे अवशेष, मानवी अस्थी यावरूनही इतिहास कळतोप्राचिन शिल्पे, चित्रे, भांडी, हस्तकौशल्ये, स्थळे, वास्तू, मूर्त्या यावरूनही त्या काळातील माहिती मिळते.

इतिहासाची माहिती प्राचीन दस्तऐवज, करारनामा, कागदपत्रे, तामृपत्र, शिलालेख यावरुन मिळते. प्राण्यांचे अवशेष, मानवी अस्थी यावरूनही इतिहास कळतोप्राचिन शिल्पे, चित्रे, भांडी, हस्तकौशल्ये, स्थळे, वास्तू, मूर्त्या यावरूनही त्या काळातील माहिती मिळते. पूरात्तवीय विभाग ही माहिती शोधून काढतो.

Similar questions