History, asked by nagvekarnilesh537, 8 days ago

इतिहासाचे प्रमुख चार आधारस्तंभ कोणते ?​

Answers

Answered by prajwalsapkal96
3

Explanation:

इतिहासाचे चार प्रमुख आधारस्तंभ खालीलप्रमाणे आहेत

१) स्थळ

२) काळ

३) व्यक्ती

४) समाज

Similar questions