इतिहासाच्या पुललेखनासाठी विविध भौतिक साधनांचा उपयोग होतो, या बदन तुमचे मत व्यक्त करा, कसा
Answers
Answered by
8
Answer:
hiiii mate
साधनांचे लिखित व अलिखित साधने असेही एक वर्गीकरण करता येते. लिखित साधनांत निरनिराळ्या भाषांमधील ग्रंथ, शकावल्या, करीने, वंशावळी, मआसिर, बखरी, तवारिखा, कागदपत्रे, ताम्रपट, शिलालेख, नामे इत्यादिंचा समावेश होतो. अलिखित साधनांत पुरातत्त्वीय वस्तू, भांडी, आयुधे, चित्रे, शिल्पे, वास्तू व स्मारके यांचा समावेश होतो.
I think it's helps you
please make it brainliest I really need
Answered by
0
Answer:
I beg infront of yours please follow
Similar questions