Math, asked by gabaleswati7, 7 months ago

इतिहासाच्या पुस्तकाची छापील किंमत 10 रु. 80 पैसे. आहे. एका
प्रकाशकाने पुस्तकाच्या 400 प्रति दुकानदारास विकल्या व त्या किंमतीवर
त्याला शे. 10 कमीशन दिले. दुकानदाराने आपल्या गिहाईकास पुस्तकाच्या
छापील किंमतीवर शे. 6 कमीशन दिले. तर या व्यवहारात दुकानदाराला किती
नफा झाला?​

Answers

Answered by ishaan45modgil
0

Answer:

shopkeeper profit= 2400

PLEASE MARK AS BRAINLIEST

Answered by dadakale121
0

Answer:

दुकानदाराला 2400 rs नफा झाला

Similar questions