इतिहासाच्या साधनाचे जतन होण्यासाठी तुम्ही काय कराल ते लिहा
Answers
Answered by
1
Answer:
१) इतिहासाच्या साधनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित नसावा , प्रत्येक गोष्टीचा इतिहास जतन करता येईल.
२) यासाठी जा ऐतिहासिक वास्तू आपण पाहण्यासाठी जातो, तेथील व्यवस्थापनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे . हे करता येईल.
३) तसेच काही छायाचित्र किंवा म्हणी आणि चित्रफितींचे नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्यवस्थापन करता येईल.
Similar questions