इतिहासाच्या साधनांचे प्रकार किती आहेत? साधनांवरून प्रकार कसे पडतात?
Answers
Answered by
30
इतिहासाच्या साधनांचे तीन प्रकार आहेत .
1. लिखित
2. भौतिक
3. मौखिक
Answered by
0
Answer:
लिखित साधने, मौखिक साधने, आणि भौतिक साधने असे इतिहासाच्या साधनांचे तीन प्रकार पडतात.
लिखित साधने यामध्ये झाडांची साल, कच्च्या विटा, खापरे भूर्जपत्रे यांचा वापर सुरुवातीच्या काळात लिखाणासाठी केला जात असे यावरून लिखित साधनांची ओळख निर्माण होते.
मौखिक साधने यामध्ये लोककथा, लोकगीते, अनेक धर्मांच्या रूढी व परंपरा ओव्या चालीरीती बुद्ध व जैन साहित्य यावरून मौखिक साधनांची ओळख होते.
भौतिक साधने यामध्ये विविध प्रकारची नाणी, पुतळे, स्मारके घरांचे व इमारतीचे अवशेष, भांडी, दाग -दागिने , प्राण्यांची हाडे, मुद्रा इत्यादी गोष्टींचा समावेश भौतिक साधनांमध्ये होतो. या सर्व साधनांवरून आपल्याला त्या काळातील माहिती मिळत असते
Similar questions