History, asked by hipprakarvinod, 15 days ago

इतिहासाच्या साधनांचे प्रकार किती आहेत? साधनांवरून प्रकार कसे पडतात

Answers

Answered by nathpratima16
1

इतिहासाच्या साधनांचे प्रकार किती आहेत? साधनांवरून प्रकार कसे इतिहासाच्या साधनांचे इतिहासाच्या साधनांचे प्रकार किती आहेत? साधनांवरून प्रकार कसे पडतात किती आहेत? साधनांवरून प्रकार कसे पडतात साधनांचे प्रकार किती आहेत? साधनांवरून प्रकार कसे पडतात

Answered by rajraaz85
1

Answer:

इतिहासातील गोष्टी भूतकाळा संबंधी माहिती देणाऱ्या विविध साधनांवर निश्चित असतात.

इतिहासात साधनांचे तीन प्रकार पडतात.

मौखिक साधने, लिखित साधने, भौतिक साधने

धातु, दगडाची हत्यारे व भांडी, पुरातन वास्तू, पुरातन अवशेष या गोष्टी भौतिक साधन मध्ये येतात.

शिलालेख, ताम्रपत्र, भिंतीवर लिहिलेले लेख, झाडांच्या साली, भांडी व कच्च्या विटांवर केलेले काम या सर्व गोष्टी लिखित साधनांमध्ये येतात.

भारुडे, कथा, लोकगीते, ओव्या या गोष्टींचा समावेश मौखिक साधनांमध्ये येतो.

Similar questions