Social Sciences, asked by gortedhanraj2, 3 months ago

इतिहासाच्या साधनांमध्ये विविध कालखंडात कोणता बदल झाला​

Answers

Answered by shivangi7296
8

Answer:

इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व ज्ञान होय. इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = इति + ह +आस = हे असे घडले अशी सांगण्यात येते आहे{{|आपटे|१९५७-१९५९}}. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो.

Similar questions