History, asked by somnathshirsath509, 1 month ago

इतिहासा काही मौखिक साधनांची नावे​

Answers

Answered by tejujawale146
1

Answer:

म्हणी जात्यावरल्या ओव्या पोवाडे यांसारखे इतिहासाची मौखिक साधने खूप सारे आहेत

Answered by selokarguni75
0

Answer:

मौखिक साधनांची नावे.

१) स्फूर्तीगीते

२) लोकगीते

३) लोककथा

४) ओव्या

५) कलापथके

६) प्रसंगवर्णन

७) मुलाखती

८) मेळे

९) जलसे

♥️ही सर्व मौखिक साधन मध्ये येतात♥️

l hope my answer help you

please mark me to a brainlist

Similar questions