History, asked by sakshi586, 1 month ago

इतिहास लेखन म्हणजे काय?​

Answers

Answered by vishakha4245
4

Answer:

भुतकाळात होवुण गोलेल्या गोष्टि पुण्हा लीहीणे

Answered by arpitarokade69
2

Answer:

इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते, हे आपण पाहिले. अशी मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला इतिहासलेखन असे म्हणतात.

Similar questions