History, asked by omkeshjadhav05, 1 month ago

इतिहास लेखन म्हणजे काय​

Answers

Answered by arthkunder33
3

प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत उपलब्ध पुराव्यांवरून त्या त्या काळातील मानवी प्रयत्‍न, सामाजिक जीवनातील घडामोडी व परिस्थिती यांविषयी स्थळ, काळ व व्यक्ती यांच्या निर्देशांसह जे लेखन केले जाते, त्यास इतिहासलेखन म्हणतात.

Answered by arpitarokade69
2

Answer:

इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते, हे आपण पाहिले . अशी मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला इतिहासलेखन असे म्हणतात .

Similar questions