History, asked by ashokbhise2548111, 23 days ago

इतिहास मध्ययुगीन इतिहासाचा कालावधी कोणता​

Answers

Answered by aashish992
0

Answer:

मध्ययुगीन इतिहासाचा कालखंड साधाणत: इ. स. ६०० ते १६०० पर्यंत असा बराच मोठा आहे. या कालखंडात प्रामुख्याने भारतातील सामंतशाही, अनेक परकीय आक्रमणे, त्यापैकी प्रमुख मुघल साम्राज्याचा पाया, त्याचा विस्तार, त्यांचा ऱ्हास अशा बाबींचा अभ्यास करावा लागतो.

Similar questions