History, asked by sanjaypawara03, 5 hours ago

इतिहास संशोधनाची उद्दिष्टे कोणती? answer :- (१) भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचे आकलन करून घेणे. (२) ऐतिहासिक घटनांची माहिती तपासणे . (३) सखोल अभ्यास करून त्यातील भ्रांत कल्पना काढून टाकणे तथ्य समोर ठेवणे . (४) गतकाळातील घटनांची क्रमश: संगती लावणे .​

Answers

Answered by iamakshata6323
2

option 3 is right ! :)

.

.

.

.

.

.

.

.

Similar questions