History, asked by atharvphad45, 1 month ago

इतिहास शास्त्र आहे असे का वाटते ?​

Answers

Answered by rtigga30
0

Answer:

I hope it's help you so please mark me as brainlist.

Attachments:
Answered by rajraaz85
0

Answer:

आजवर काय काय घडलेले आहे या सर्व गोष्टी आपल्याला इतिहासामुळे माहीत होतात. प्राचीन काळात घडलेल्या गोष्टी सर्वांसमोर याव्यात म्हणून इतिहास खूप महत्त्वाचा आहे.

इतिहास हे एक शास्त्र आहे. भूतकाळात घडलेल्या गोष्टींचा पाठपुरावा करण्यासाठी शास्त्रीय पद्धत वापरली जाते. भूतकाळात घडलेल्या गोष्टी जशाच्या तशा घडवून आणणे शक्य होत नाही म्हणून त्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा उपयोग केला जातो. म्हणून इतिहास हे शास्त्र आहे असे म्हटले जाते.

इतिहासातील पुरावे वेगवेगळ्या पद्धतींनी तपासले जातात. आणि त्यावर आपण विश्वास ठेवू शकतो कि नाही हे तपासून घेतले जाते.

Similar questions