History, asked by inamdarazimoddin413, 3 months ago

इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार होणे आवश्यक होते.
please answer me​

Answers

Answered by inamdarasimoddin786
43

Answer:

उत्तर : ( १ ) भारताच्या इतिहासलेखनात सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने पुरुष अभ्यासकच काम करीत होते , त्यामुळे इतिहासातील स्त्रियांच्या कार्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले होते . ( २ ) दुर्लक्षित झालेल्या स्त्रियांच्या कार्यावर नव्याने प्रकाश टाकणे आणि त्यांचे कार्य ठलगडून दाखवणे आवश्यक होते . ( ३ ) स्त्रियांनी निर्माण केलेले साहित्य संकलित करणे आणि त्याचे संशोधन करणे हेही स्त्रीवादी इतिहासकारांपुढे आव्हान होते , अशा रितीने इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार होणे आवश्यक होते .

Answered by atharvsalunke1905
3

Explanation:

I HOPE THIS IS A CORRECT ANSWER.

Attachments:
Similar questions