History, asked by rasikapawar475, 4 months ago


★इतिहास
थोडक्यात उतरे लिहा
गांधीजीनी मिठाचा कायदा
मोडून देश भर सत्याग्रह करण्यात
का ठरवले
pleas give answer ​

Answers

Answered by AlastorMadEyeMoody
2

Explanation:

दांडी यात्रा आणि धारासणा येथील सत्याग्रह यामुळे सर्व जगाचे लक्ष भारतीय स्वातंत्र्यलढ्याकडे वेधले गेले. मिठाचा सत्याग्रह म्हणजे असहकार चळवळीचा एक भाग होता. प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते. गांधींना त्या मिषाने लोकसंघटन आणि लोकजागृती साधायची होती.

Similar questions