History, asked by manasclaim, 25 days ago

इतिहास विषयाचा अभ्यास करण्यासाठी आपण कोणती साधने वापरतो ?

Answers

Answered by jasleensachdeva2006
5

Answer:

इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची नोंद व ज्ञान होय. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो.

इतिहासकार ई. एच. कार यांच्यामते भूतकाळ व वर्तमानकाळ यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय.हॅपाल्ड यांच्या मते ‘इतिहास’ हा अनुभवांचा नंदादीप होय.’ इतिहास म्हणजे मानवजातीच्या जीवनप्रवाहाचा अभ्यास असेही म्हणता येते.इतिहास आपल्याला खूप काही शिकवतो किंवा झलेल्या घटना आंपण जरी पहिली नसली तरी इतिहासामुळे ती आपल्याला कळते . उदा. : छत्रपती शिवाजी महाराजचा इतिहास हा खूप मोठा आणि सामर्थ्यचा आहे .

Answered by pranitasurwase29
30

Answer:

लिखित साधने

मौखिक साधने

भौतिक साधने

या साधनांचा वापर करतो

Similar questions
English, 25 days ago