इतिहासच्या स्वरूपाचे महत्त्वाचे अंग
कोणते आहे. What is an
important part of the nature of
history? untruth , objectivity seriousness ,trade
Answers
Answered by
0
Answer:
अंग हे प्राचीन भारतातील एक राज्य व १६ महाजनपदांमधील एक जनपद होते. याचा सर्वप्रथम उल्लेख अथर्ववेदात आढळतो. बौद्ध ग्रंथांत अंग व वंग यांना प्रथम आर्यांची संज्ञा दिली आहे. महाभारतातील उल्लेखांनुसार आधुनिक भागलपुर, मुंगेर व त्यानजीकच्या बिहार व बंगाल यांमधील क्षेत्र अंग देशात मोडत असे. अंग देशाची राजधानी चंपा येथे होती. हे जनपद मगधाच्या अंतर्गत येत असे. प्रारंभी अंगाच्या राजांनी बृहद्रथ व ब्रह्मदत्ताच्या सहयोगाने मगधाच्या काही राजांना हरवलेही होते; परंतु कालांतराने त्यांचे सामर्थ्य क्षीण झाले व त्यांना मगधाकडून पराजित व्हावे लागले
Answered by
3
Explanation:
It is an Inquiry into what happened in the past, when it happened, and how it happened. It is an inquiry into the inevitable changes in human affairs in the past and the ways these changes affect, influence or determine the patterns of life in the society. History is, or should be an attempt to re-think the past
Similar questions