Math, asked by sahillole816, 4 hours ago

इतिहासलेखन म्हणजे काय

Answers

Answered by kartikjadhav131006
4

Answer:

इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे संशोधन करून, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला " इतिहासलेखन " असे म्हणतात. इतिहासलेखनात पुढील बाबींचा समावेश होतो - उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे.

Answered by arpitarokade69
0

Answer:

इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून, भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते, हे आपण पाहिले. अशी मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला इतिहासलेखन असे म्हणतात.

Similar questions