इतिहासलेखन म्हणजे कय ?
Answers
Answered by
4
It means history writing.
ashish36468:
I wanna ans.in marathi
Answered by
12
1) इतिहासात उपलब्ध असलेल्या पुराव्यांचे चिकित्सक संशोधन करून घटनांची क्रमशः मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला इतिहासलेखन असे म्हणतात.
Attachments:
![](https://hi-static.z-dn.net/files/d5b/5c654696696f7b45f27413c3571a7e6e.jpg)
Similar questions